Today Soyabean Price: आजचा सोयाबीन रेट बघितलात का, आजचा दर बघून शेतकरी ही थक्क, जाणून घ्या आजचे रेट
Today Soyabean Price: महाराष्ट्रामध्ये सध्या सोयाबीनचे भाव जर पाहिले तर सगळीकडे वेगवेगळे आहेत. म्हणजे काही बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर वाढले आहेत तर काही बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर घसरले आहे. मित्रांनो जर एका हिशोबाने पाहिले तर शेतकरी समुदायासाठी सोयाबीनचे पीक खूप महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये सोयाबीनचे पीक घेतले जाते. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये सोयाबीनचे … Read more