Rain Alert: हवामान खात्याचा ताजा इशारा, शेतकऱ्यांसाठी पुढील 5 दिवस संकटमय, वाचा येथे संपूर्ण माहिती
Rain Alert: अखेर महाराष्ट्र मध्ये जोरदार पावसाळा सुरू झाला आहे आणि परत एकदा पावसाने जोर पकडला आहे. राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा जोर सगळ्यात जास्त रायगड, रत्नागिरी, कोकण, पुणे आणि सिंधुदुर्ग भागात पाहायला मिळत आहे. या भागांमध्ये इतका पाऊस पडत आहे की काही ठिकाणे पाण्याने भरून गेले आहे. तथापि, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक … Read more