PM Kisan Apatra Suchi: पीएम किसान योजनेची अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर, इथे पहा यादी
PM Kisan Apatra Suchi: भारत सरकारच्या अंतर्गत जनतेसाठी खूप सार्या कल्याणकारी योजना राबविल्या जात आहे आणि त्या योजनांमध्ये सर्वात महत्त्वाची योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे. ही योजना साल 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत भारतातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना 4 … Read more