Namo Shetkari Yojana: यावेळेस मिळणार फक्त इतक्या शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांचा हप्ता, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Namo Shetkari Yojana: महाराष्ट्र राज्य सरकारकडून विशेषतः शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आनंदाची बातमी हीच आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे बँक खात्यात ट्रान्सफर केले जाणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये बरेच शेतकरी येणाऱ्या दोन हजार रुपयांच्या हप्त्याच्या आशावर बसलेले आहे. परंतु अजून पर्यंत सरकारकडून … Read more