Free Tokan Yantra: फक्त या शेतकऱ्यांना मिळणार फुकट टोकन यंत्र, लगेच करा असा अर्ज

Free Tokan Yantra

Free Tokan Yantra: महाराष्ट्रातील विशेषतः शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्यामध्ये सर्वात लोकप्रिय नमो शेतकरी योजना आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून या कल्याणकारी योजनाचा लाभ दिला जातो. तो म्हणजे महाडीबीटी पोर्टलच्या मार्फत दिला जातो.  आता महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना फुकट टोकन यंत्र देणार आहे आणि यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. टोकन यंत्राचा फायदा हाच … Read more