Land Measurement: आता फक्त 500 रुपयांत करा आपल्या शेत जमिनीची मोजणी, पहा कसा मिळणार फायदा
Land Measurement: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र महायुती सरकार मध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली होती आणि त्या बैठकीत बरेच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. या निर्णयासोबत सरकारने वाटणी पत्राच्या कागदपत्राला जी रजिस्ट्रेशन फी लागती ती सुद्धा माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक भार कमी झाला आहे. 1966 च्या कलम … Read more