Gold Price Today: सोनं आणि चांदीच्या किंमती घसरल्या, 22 आणि 24 कॅरेट सोने झाले स्वस्त, जाणून घ्या कितीने

Gold Price Today

Gold Price Today: सराफा बाजारात आज सोन्याचा  भावामध्ये खूप बदल झालेला आहे. ज्या लोकांना सोने विकत घेणे आणि घालणे आवडते. त्यांच्यासाठी आजची ही बातमी खूप महत्त्वाची आहे. या अगोदर आपण सर्वांनी पाहिले असेलच सोन्याच्या किंमतीत दिवसा न दिवस खूप वाढ होत चालली आहे. अगदी 24 कॅरेटचं सोनं 1 लाखापेक्षा जास्त प्रति तोळा झालेलं आहे. परंतु … Read more