Bandhkam Kamgar Yojana: सरकारकडून बांधकाम मजुरांना मिळणार 1 लाख रुपये, जाणून घ्या कसे मिळतील

Bandhkam Kamgar Yojana

Bandhkam Kamgar Yojana: महाराष्ट्र राज्यामध्ये जितके श्रमिक बांधकाम क्षेत्रामध्ये लोकं काम करत आहे. त्यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि फायद्याची बातमी आहे. सरकारने या बांधकाम कामगारांसाठी खूप सार्‍या योजना राबविल्या आहे आणि त्यामधील सर्वात महत्त्वाची योजना म्हणजेच गृहनिर्माण योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत कामगारांना स्वतःचे पक्के घर बांधून देण्याकरिता आर्थिक मदत प्रदान केली जाते. सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्यांच्याकडे … Read more