Bandhkam Kamgar Mofat Bhandi: आता बांधकाम कामगारांना मिळणार मोफत भांडी, येथे करा अर्ज

Bandhkam Kamgar Mofat Bhandi

Bandhkam Kamgar Mofat Bhandi: महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार आहे. त्यांच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यामध्ये जेवढे कामगार आहे त्यांना सरकारकडून मोफत घरगुती साहित्य संच म्हणजेच भांड्याचा संच दिला जाणार आहे. इतकेच नव्हे तर याबरोबर सुरक्षा उपकरणे सुद्धा वितरित करण्यात येणार आहे. या गोष्टीमुळे आता कामगारांना खूप चांगली सुविधा … Read more