WhatsApp

Gold Price Today: सोनं आणि चांदीच्या किंमती घसरल्या, 22 आणि 24 कॅरेट सोने झाले स्वस्त, जाणून घ्या कितीने

Gold Price Today: सराफा बाजारात आज सोन्याचा  भावामध्ये खूप बदल झालेला आहे. ज्या लोकांना सोने विकत घेणे आणि घालणे आवडते. त्यांच्यासाठी आजची ही बातमी खूप महत्त्वाची आहे. या अगोदर आपण सर्वांनी पाहिले असेलच सोन्याच्या किंमतीत दिवसा न दिवस खूप वाढ होत चालली आहे. अगदी 24 कॅरेटचं सोनं 1 लाखापेक्षा जास्त प्रति तोळा झालेलं आहे.

परंतु काही सूत्रांच्या अनुसार सांगायचे तर इराण आणि इजराइल या दोन देशांच्या युद्धामुळे काही वस्तूंवर झपाट्याने वाढ होत आहे. तर काही वस्तू खूप स्वस्त होत आहे. पण सराफा बाजारामध्ये सोन्याचे किंमतीत घसरण दिसून आलेली आहे. जे लोक येणाऱ्या काही दिवसात सोनं खरेदी करण्यासाठी जाणार आहेत्यांच्यासाठी आज सोन्याची किंमत किती आहे? सोनं किती रुपयांनी घसरलं आहे. हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

सोने आणि चांदीचे नवीन किंमती

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या अनुसार सांगायचे तर 24 जून 2025 रोजी रोज सकाळी सोने आणि चांदीची किंमत जाहीर केली जात असते आणि या जाहीर किमतीनुसार सराफा बाजार मध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याची प्रति तोळा किंमत 1 लाख 840 रुपये आहे.

तर या सोबतच 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 92 हजार 450 रुपये जाहीर केली गेली आहे. याव्यतिरिक्त जर आपण 18 जून 2025 तारखेच्या रात्री सोन्याची किंमत पाहिली तर तेव्हा सोन्याची किंमत 75 हजार 680 रुपये होती. 1 किलो चांदीची किंमत जवळपास 1 लाख 9 हजार 900 रुपयापर्यंत पोहचली आहे.

आजचा सोन्याचा 18 कॅरेटचा ताजा भाव

ज्वेलर्स असोसिएशनच्या अनुसार तुम्हाला आजच्या सोन्याचा ताजा भाव सांगण्यात येत आहे. तर सर्वप्रथम दिल्लीत आज 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्राम म्हणजेच 1 तोळा 75 हजार 640 रुपये आहे. याचबरोबर इंदोर आणि भोपाळ शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 75 हजार 600 रुपये प्रति 10 ग्राम आहे.

आज कोलकत्ता आणि मुंबई शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत थोडी कमीच आहे. येथे सोन्याची किंमत प्रति 10 ग्राम 75 हजार 520 रुपये आहे. जी इंदोर भोपाळ आणि दिल्ली शहरांपेक्षा थोडी कमीच आहे. चेन्नईमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 76 हजार रुपये आहे. जी सर्वात जास्त नोंदवली गेली आहे.

आजचा सोन्याचा 22 कॅरेटचा ताजा भाव

अधिकृत मिळालेल्या माहितीनुसार सांगायचे तर सर्वप्रथम भोपाळ शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्राम म्हणजेच 1 तोळा सोन्याची किंमत 92 हजार 350 रुपये आहे. या व्यतिरिक्त जयपुर, लखनऊ आणि दिल्ली शहरांमधल्या दुकानांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 1 हजार रुपये आहे.

याचबरोबर मुंबई, कोलकत्ता, हैदराबाद आणि केरळमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 1 लाख 740 रुपये आहे आणि एवढीच किंमत भोपाळ आणि इंदोर शहरांमध्ये सुद्धा आहे. चंदीगड लखनऊ आणि दिल्लीमध्ये प्रति 10 ग्राम सोन्याची किंमत 1 लाख 690 रुपये आहे.

आता महिलांना मिळणार दर महिन्याला 7 हजार रुपये, आताच करा अर्ज

Leave a Comment