Gold Price Hike: आपल्या भारतात सगळ्यात जास्त सोन्याचे अलंकार घातले जातात. कारण सोनं एक असा धातू आहे की जे एक रासायनिक मूलद्रव्य आहे. सोनं घातल्याने वीज आणि उष्णता दोन्ही चांगले वाहून नेते. म्हणजे जर तुम्ही सोनं घातलं तर तुमच्या अंगावर वीज पडण्याचे खूप कमी शक्यता असते. हा एक अद्भुत धातू आहे. या व्यतिरिक्त सोन्याची खूप सारे फायदे सुद्धा आहे. म्हणून सोन्याची किंमत खूप जास्त असते.
इतकंच नाही तर या सोन्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत खूप चांगला प्रतिसाद भेटला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सांगायचे तर येणाऱ्या 3 महिन्यात सोन्याच्या भावात हजारों रुपयांची वाढ होण्याची दाट शक्यता नोंदवली जात आहे. ज्या कोणत्याही व्यक्तींनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांना चांगलाच फायदा होऊ शकतो. परंतु जे सामान्य व्यक्ती आहे त्यांना सोनं खरीदने खूप अवघड जाणार आहे.
सध्याच्या सोन्याची किंमत काय आहे?
वर्तमानामध्ये सोन्याचे भाव दिवसा न दिवस खूप वाढत चालले आहे आणि हे भाव वेगवेगळ्या कॅरेटच्या नुसार वेगवेगळे असते. सगळ्यात चांगलं सोनं 24 कॅरेटचे असते. जर या सोन्याचा भाव सध्या पाहिला तर प्रति तोळा 1 लाख 1 हजार 700 रुपये आहे. म्हणजेच एक लाख रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
याचबरोबर 22 कॅरेट सोन्याची किंमत पाहिली तर प्रति तोळा 93 हजार 220 रुपये आहे आणि हो आपल्या देशामध्ये लोक दागिने बनवण्यासाठी या 22 कॅरेट सोन्याचा जास्त प्रमाणात वापर करतात. कारण या सोन्यामध्ये शुद्धता आणि मजबूतपणा असतो. याशिवाय जर 18 कॅरेट सोन्याची किंमत पाहिली तर प्रति तोळा 76 हजार 280 रुपये आहे. या सोन्यामध्ये जास्त शुद्धता नसल्यामुळे इतकी कमी किंमत आहे.
पुढील 3 महिन्यासाठी सोन्याची वाढ किती होणार आहे?
आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न दरवळत असेल. येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात किती वाढ होणार आहे. तर बघा अर्थशास्त्रज्ञाच्या अनुसार बघितलं तर येणाऱ्या 3 महिन्यात सोन्याच्या भावामध्ये जास्तीत जास्त 20 हजार रुपये पर्यंत वाढ होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. हा जो अंदाज आहे वेगवेगळ्या आर्थिक घटकांच्या अभ्यासावर अवलंबून आहे.
पुढील हा अंदाज जर बरोबर ठरत असेल, तर सोन्याची किंमत प्रति तोळा 1 लाख 1 हजार 700 रुपये वरून 1 लाख 21 हजार 700 रुपये पर्यंत जाऊ शकते. याचबरोबर 22 कॅरेटची सोन्याची किंमत 1 लाख 13 हजार 220 व तसेच 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 96 हजार 280 रुपये पर्यंत वाढेल. या वाढीचा फायदा त्याच लोकांना होणार आहे. ज्या लोकांनी सोन्यामध्ये पैसे गुंतवलेले आहे.
यामुळे सोन्याच्या भावात वाढ होत आहे
सुरुवातीपासून जर आपण पाहिलं असेल तर सोन्याचे भाव कमी न होता जास्तीत जास्त वाढत चाललेले आहे. परंतु बऱ्याच लोकांच्या मनात ही शंका असते की सोन्याची भाव सतत वाढत का चालले आहे. तर बघा सोन्याच्या भावांमध्ये वाढ होण्याची कारणे बरीच आहेत. ज्यामध्ये सर्वप्रथम सोन्याच्या मागणीत जास्त प्रमाणात वाढ झाली आहे आणि हे फक्त भारत देशामध्ये नाही तर पूर्ण विश्वामध्ये आहे.
सोन्याच्या भावांमध्ये वाढ यामुळे पण होत असेल की सध्या शेअर बाजारातील अस्थिरता आहे. कारण काही महिन्यापासून जर आपण पाहत असाल तर शेअर मार्केटमध्ये जबरदस्त चढ-उतार दिसून आलेली आहे. म्हणून गुंतवणूकदार जास्तीत जास्त सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहे आणि यामुळेच सोन्याच्या भावांमध्ये लगातार वाढ होत आहे.