WhatsApp

Airtel Cheap Recharge Plan: एअरटेलचा नवा धमाकेदार प्लॅन, फक्त इतक्या किंमतीत करा स्वस्त रिचार्ज

Airtel Cheap Recharge Plan: आजच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तींकडे स्मार्टफोन आहे आणि त्या स्मार्टफोन मध्ये सिम आहे. जास्तीत जास्त लोकं स्मार्टफोनचा वापर कॉलिंग करण्यासाठी आणि इंटरनेट साठी करतात. म्हणजेच मोबाईल इंटरनेटचे आपल्या जीवनाचा एक भागच बनलेला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून खूप सारे फायदे आपल्याला मिळतात. थोडक्यात आले तर शिकणारे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकते. 

ज्यांना कोणाला घरून बसून नोकरी मिळवायचे आहे. ते वर्क फ्रॉम होम असा जॉब ऑनलाइन च्या माध्यमातून करू शकतात. जवळपास एक वर्ष होत आलेलं आहे. सर्वच टेलिकॉम कंपनीने आपले रिचार्ज वाढवले आहेत. पण आता एअरटेल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आणलेला आहे. जर त्या रिचार्ज प्लानची किंमत पाहिली तर फक्त 121 रुपये आहे. तर चला बघूया या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणकोणते फायदे मिळणार आहे.

या व्यक्तींसाठी योग्य आहे 121 रुपयाचा रिचार्ज प्लान 

सर्वप्रथम, सांगायचे तर 121 रुपयाचा रिचार्ज प्लान एअरटेल नाही काही दिवसांपूर्वी लॉन्च केलेला आहे आणि हा रिचार्ज प्लान विद्यार्थ्यांसाठी सर्वात फायदेशीर ठरणार आहे. कारण बरेच विद्यार्थी मोबाईलद्वारे ऑनलाईन क्लासेस करतात. त्यासाठी खूप सारा डेटा लागतो. याव्यतिरिक्त डिजिटल अभ्यास साहित्य डाऊनलोड करण्यासाठी सुद्धा हा प्लॅन खूप महत्त्वाचा आहे. एका वाक्यात संघाची तर विद्यार्थ्यांच्या बजेटमध्ये आणि शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी हा प्लान बरोबर आहे. 

जे लोकं बाहेर न जाता घरून बसून काम करण्याची इच्छा ठेवतात. अशा लोकांसाठी 121 रुपयाचा हा प्लान खरंच खूप लाभदायक ठरतो. कारण जर तुम्ही घरी बसून ऑनलाइन जॉब करतात तर अशा वेळेस तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, मीटिंग साठी डेटा लागतो. याव्यतिरिक्त ईमेल आणि महत्त्वाच्या फाईल शेअर करण्यासाठी इंटरनेट डाटा उपलब्ध होतो. याचबरोबर जे लोकं इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडियावर सक्रिय असतात त्यांच्यासाठी हा बेस्ट प्लॅन आहे.

121 रुपयांच्या प्लॅनचे वैशिष्ट्ये

एअरटेलचा हा जो प्लॅन आहे हा एक बजेट फ्रेंडली म्हणजेच परवडणारा प्लॅन आहे. ग्राहकांना कमी पैशांमध्ये जास्त डेटा चा फायदा येथे मिळणार आहे. याव्यतिरिक्त हा प्लॅन त्या लोकांसाठी चांगला आहे ज्यांचा इंटरनेट डेटा लवकर समाप्त होतो. या रिचार्ज चे सर्वात चांगले वैशिष्ट हेच आहे की तुम्हाला एक महिन्याची व्हॅलिडीटी म्हणजेच वैधता मिळते. म्हणून तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार डेटा चा हळूहळू वापर करू शकता. 

तसं तर आपल्या सर्वांना माहित आहे की अनलिमिटेड प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी किंवा 1.5 जीबी‌ डेटा लिमिट असते. परंतु काही वेळी असं होते की रोजचा डेटा लवकर समाप्त होतो आणि आपले इंटरनेट चालणे बंद होते. अशा वेळेस जर तुम्ही एअरटेलचा 121 रुपयाचं रिचार्ज केलं तर तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा जास्त इंटरनेट वापरू शकतात. लक्ष द्या हा 6 जीबी डाटा तुम्ही एका दिवसात सुद्धा वापरू शकता किंवा 30 दिवसांमध्ये थोडा थोडा वापरू शकता.

121 रुपयाचा रिचार्ज कसे करायचे? 

ग्राहक 121 रुपयाचं रिचार्ज अनेक मार्गाच्या माध्यमातून करू शकतात. सर्वप्रथम हे रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला एअरटेल थँक्स ॲप्स डाऊनलोड करायची आहे आणि नंतर रिचार्ज सेक्शन मध्ये जायचं आहे. आता तुम्हाला 121 रुपयाचा प्लान निवडायचा आहे आणि पेमेंट करायची आहे. 

याव्यतिरिक्त तुम्हाला एअरटेलची अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे. नंतर हा 121 रुपयाचा प्लान निवड करायचा आहे आणि पेमेंट करायची आहे. 

याशिवाय तुम्ही यूपीआय ॲप्स च्या माध्यमातून सुद्धा म्हणजेच गुगल पे, फोन पे आणि पेटीएम यासारखे ॲप्स च्या द्वारे रिचार्ज करू शकता. इतकंच नाही तर तुम्ही जवळच्या एअरटेल स्टोरवर जाऊन करू शकता.

आज तुरीला किती बाजारभाव मिळाला, येथे पहा तुरीचे ताजे भाव

1 thought on “Airtel Cheap Recharge Plan: एअरटेलचा नवा धमाकेदार प्लॅन, फक्त इतक्या किंमतीत करा स्वस्त रिचार्ज”

Leave a Comment